लाडक्या बहिणींना आणखी एक मोठा धक्का, आदिती तटकरेंकडून मोठी अपडेट यादीत नाव तपासा
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सरकारनं चालू केली आहे. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा आतापर्यंत या योजनेचे … Read more